Friday, March 14, 2025 12:50:54 PM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच हा अर्थसंकल्प ग्यान (GYAN) अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मोदी सरकारने देशातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकार महिलांना 2 कोटींचे कर्ज देणार आहे.
Jai Maharashtra News
2025-02-01 17:45:19
दिन
घन्टा
मिनेट